“Cultivation of mind should be the ultimate aim of human existence”. - Dr. B. R. Ambedkar
The contemporary thoughts of Dr. B. R. Ambedkar are still prevailing in today’s modern world but the thoughts are overpowered by the invasion of different ideologies. These ideologies divided all Indians in different compartment. The clashes between the ideologies have harmed India’s harmony and conscience. These harm needs to be repair and the progressive thoughts of Dr. B. R. Ambedkar can establish the fraternity among the people of India. Dr. B.R. Ambedkar thoughts and movement not only initiated for betterment of depressed classes but whole nation came under its influence which is still unknown to the majority of Indians. These thoughts also can guide people to make their ways through the hurdles of stagnant Ideologies. Remembering and studying the movements which took place around Ambedkar’s thoughts can play a crucial role in initiating formation of a peaceful and progressive nation. “Dr. Ambedkar Thoughts Movement” is trying for the same and putting forward the legacy we got from the legends that fought for the betterment of the society. The members of our Advisory Committee Mr. J. V. Pawar, Mr. Avinash Dolas, Mr. Sachit Tasgaonkar and Mr. Ramesh Shinde are the contemporary leaders who are known as the encyclopedia of the movements in India which has happened pre Independence and post-Independence including the Social Struggles of depressed classes and their upliftment following DR. B. R. Ambedkar’s phenomenal ventures. Our motive is to bring forward what has been repressed since many years which will definitely be the guidelines for the present and the future generation of India.
https://www.youtube.com/channel/UCn7gmw7lyRyU1nDs-F8RaOg
https://www.youtube.com/watch?v=46nNJG1FSKo&t=144s
https://www.youtube.com/watch?v=D8q2yYfWzqY
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समकालीन विचार आजच्या आधुनिक युगातही लागू होतात पण विविध विचारसरणींच्या आक्रमणांनी त्यांच्यावर मात केल्याचं आपल्याला दिसतं. या विचारसरणींमुळे सर्व भारतीय विविध कप्प्यांमध्ये विभागले गेले आणि त्यातील विवादांमुळे भारतीयांमधील सुसंवाद आणि सदसदविवेकबुद्धीलाच गिळंकृत केलं. हि हानी भरून काढण्याची गरज निर्माण झाली असून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रागतिक विचार भारतीयांमध्ये बंधुत्वाची रुजवात करण्यास सहाय्यभूत ठरतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ दलित पीडितांच्या उत्थानासाठीच होते असं नाही तर संपूर्ण राष्ट्र या विचारांच्या प्रभावाखाली आलं होतं मात्र आजही अनेक भारतीय यापासून अनभिज्ञ आहेत. हे विचार भारतीयांना कठोर विचारसरणींच्या अडथळ्यातून मार्ग काढण्यास मार्गदर्शक ठरतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांच्या प्रभावाने निर्माण झालेल्या चळवळींचे पुनर्स्मरण आणि अभ्यास हे शांतीमय आणि प्रागतिक राष्ट्राची निर्मिती करण्यात महत्वाची भूमिका निभावतील यात काहीच शंका नाही. आपल्याला मिळालेला समाजोन्नतीसाठी आपलं आयुष्य पणाला लावलेल्या लोकमान्य व्यक्तीमत्वांचा वारसा जपून तो लोकांसमोर ठेवणे एवढाच “डॉ. आंबेडकर थॉट्स मुव्हमेंट”चा उद्देश्य आहे. आमच्या सल्लागार समितीतील आयु. ज. वि. पवार, आयु. अविनाश डोळस, आयु. सचित तासगावकर आणि रमेश शिंदे हे ते समकालीन नेते आहेत ज्यांना स्वतंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील चळवळींचे त्यासोबतच दलित पीडितांचं जिणं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या अभूतपूर्व संघर्षानंतर झालेलं उन्नयन या विषयातील ज्ञानकोश मानले जातात. आमचा उद्देश्य आहे कि अनेक वर्षांपासून दडपून टाकल्या गेलेल्या गोष्टी समोर आणाव्यात ज्या भारतातील वर्तमान आणि भविष्यातील पिढीसाठी मार्गदर्शक ठरतील.
https://www.youtube.com/watch?v=46nNJG1FSKo&t=41s
0 Comments
Post a Comment